Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Monday, July 23, 2018

लेखणी

लेखणी


सामान्याचे दुःख मांडते
तुमच्या हातची लेखणी 
शब्दांना त्या धार येऊन 
ती अधिकच होते देखणी

शब्दांना धार आणायचे 
सामर्थ्य तुमच्या हाती आहे
सत्य उजेडात आणणारी 
लेखणी म्हणजे ज्योती आहे

    शरद ठाकर
सेलू जि परभणी

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers