Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Monday, July 23, 2018

आजची प्रश्नमंजुषा

     ❓ आजची प्रश्नमंजुषा ❓




१) 'द ग्रेट ट्रॅजेडी' चे लेखक कोण ?
   झुल्फीकार अली भुट्टो

२) दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे ?
    यमुना 

३) कान्हा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
     मध्यप्रदेश 

४) सुप्रसिद्ध आयलंड पॅलेस हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे ?
    उदयपूर 

५) सिसिली बेटातील माऊंट एटिना हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे ?
    जागृत ज्वालामुखी

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers