Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Sunday, July 22, 2018

हेडलाईन्स २१ जुलै २०१८

 हेडलाईन्स २१ जुलै २०१८ 

1. अमित शाह रविवारी मुंबईत, पुढील रणनिती ठरवण्यासाठी भाजप नेत्यांबरोबर बैठक

2. FIH Women's Hockey World Cup : भारताला 1-0 अशी आघाडी

3. जम्मू-काश्मीर: लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना सोपोरमधून अटक

4. सोलापूर - पंढरपूर शहरात एस- टी बस फोडली, वारीच्या तोंडावर पंढरीत तणाव

5. भारतीय पुरूष हॉकी संघाचा न्यूझीलंडवर दुसरा विजय, 3-1 अशी मात

6. जळगाव : भाजपा हा आत्मघातकी पक्ष असल्याची शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांची टीका.

7. गडचिरोली - नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क, जनजागृतीतून नक्षलविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न

8. मुंबई : भायखळा तुरुंग विषबाधा प्रकरणात अन्नातूनच विषबाधा झाल्याची शक्यता , महिला आयोग सदस्यांनी घेतली रुग्णांची भेट , ७९ रुग्णांना डिस्चार्ज, जे जे रुग्णालयाची माहिती

9. मुंबईचं गुजरात करण्याचा डाव सुरु, पंतप्रधान कुठचे आहेत, देशाचे का गुजरातचे? छगन भुजबळ यांची सरकारवर टीका

10. सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पाच तर बार्शीत दोन एसटी बसेस फोडल्या, काही मार्गावरील एसटी सेवा बंद

1 comment:

  1. Best slots machine games - Casino and hotels
    A slot machine machine is the best way to win ㅅ ㅇㅌ 추천 the gambling goldenstar slot machine of your life. This is the best m 2 슬롯 way to play 홀덤 용어 a slot machine 커뮤니티 모음 and win

    ReplyDelete

Translate

Search This Blog

Followers