Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Wednesday, July 25, 2018

आजच्या ठळक बातम्या दि. 25/07/2018 वार - बुधवार

आजच्या ठळक बातम्यादि. 25/07/2018 वार - बुधवार



1⃣ सोलापूर : राज्यातील मंत्र्यांच्या घराची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार, सोलापुरातील पोलीस सूत्रांनी दिली माहिती
---------------------------------------------------
2⃣ मराठा आरक्षण - आंदोलनादरम्यान जाळपोळ, हिंसा करु नका - शरद पवार यांचे अवाहन
---------------------------------------------------
3⃣ औरंगाबाद - वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाच्या अडचणीमुळे मराठा क्रांती मोर्चाचे कायगाव टोका येथील आंदोलन स्थगित
---------------------------------------------------
4⃣ पिंपरी - पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांचा राजीनामा
---------------------------------------------------
5⃣ ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण- न्यायालयानं कार्लो गेरोसाच्या विरोधात केलं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
---------------------------------------------------
6⃣ आकाशवाणीच्या प्रसिद्ध निवेदिका सुधा नरवणे यांचे निधन
---------------------------------------------------
7⃣ सोलापूर : राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सोलापूरच्या कौस्तुभ तळीखेडेला गोल्ड मेडल
दि. 25/07/2018

विशेष आभार - लेट्स अप डिजिटल मॅगझीन
संकलन - लक्ष्मीकांत सोरटे (वाकी)

● नवी दिल्ली - सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मंजूर, लाच देणाऱ्यालाही होणार 7 वर्षे शिक्षा

● नवी दिल्ली - नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती अन्य वेबसाईट्सवरही उपलब्ध असून सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांची माहिती लीक : राहुल गांधी

● मुंबई - मराठा क्रांती मोर्चातर्फे आज बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई बंद : मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती

● मुंबई - रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट दरासाठी प्रवाशांना 12 रुपये अधिक द्यावे लागणार, मेक माय ट्रीप, पेटीएम किंवा तत्सम वेबपोर्टलद्वारा तिकिट बुकिंग करणाऱ्या व्यक्तींना हा चार्ज भरावा लागणार

● मुंबई - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार

● मुंबई - डान्सबार बंदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणीला स्थगिती; पुढील सुनावणी होणार 8 ऑगस्टला

● पुणे - येत्या दोन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असून कोकण तसेच मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, हवामान खात्याचा अंदाज

● सोनी कंपनीने एक्सपेरिया एक्सए2 प्लस या स्मार्टफोनचे केले अनावरण, हे मॉडेल दोन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार

● इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर

● मुंबई - 'गदर'चे दिग्दर्शक अनिक शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा याच्या आगानी 'जीनिअस' चा ट्रेलर रिलीज

● अहमदनगर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी 25 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत शाळा-कॉलेजांमध्ये जाऊ नये, स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी संघटनेच्या वतीने जनजागृती सुरु

● अहमदनगर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल झाल्यास, त्यांचे खटले मोफत चालविण्याचा नगर शहर वकील संघटनेचा निर्णय

● अहमदनगर - झेडपीतील 'हायमास्ट'च्या खरेदीची चौकशी सुरू, अतिरिक्त सीईओंनी मागवल्या फाईल

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers