Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Thursday, July 19, 2018

शंभर रुपयांच्या नव्या नोटेची घोषणा

लवकरच 100 रुपयांची नवी नोट चलनात!


नव्या रंगात, नव्या ढंगात ही नोट चलनात येणार आहे.

या नोटांच्या छपाईला लवकरच सुरुवात करण्यात येईल, असं आरबीआयने म्हटलं आहे. बँकांच्या माध्यमातून ग्राहकांना ही नोट मिळणार आहे.

Rani Ki Vav अशी नोटेची थीम आहे. दरम्यान, आरबीआयने नोटाबंदीनंतर दोनशे, दहा रुपये आणि पन्नास रुपयाची नवी नोट जारी केली होती. या नोटा आता बाजारात उपलब्ध आहेत. त्यानंतर पुन्हा एक नवी नोट जारी करण्यात आली आहे.

नवी नोट जारी करण्यात आली असली तरी जुनी शंभरची नोटही चलनात असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers