Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Sunday, July 22, 2018

पुणे विद्यापीठाचे निकाल वेळेत होणार जाहीर!

 पुणे विद्यापीठाचे निकाल वेळेत होणार जाहीर!


👌  निकाल वेळेत जाहीर व्हावेत, यासाठी विशेष समिती

⚡ 30 दिवसांच्या आत हे निकाल कसे जाहीर होतील, त्यासाठी समितीमार्फत काम सुरू

👉 काय आहेत शिफारसी ?
उत्तरपत्रिका तपासणी केंद्र दोन महिने आधीच निश्‍चित करणे, जिल्हावार केंद्रीय मूल्यमापन केंद्र असावेत, परीक्षेच्या दुसऱ्या दिवसापासून उत्तरपत्रिका तपासणी व्हावी, उत्तरपत्रिका तपासणीस गैरहजर प्राध्यापकांवर कारवाई व्हावी

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers