Definition List

LightBlog
LightBlog
Viral Gawali

Sunday, July 22, 2018

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काढली स्वतःची क्रिकेट अकॅडमी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काढली स्वतःची क्रिकेट अकॅडमी


✨क्रिकेट जगतातला देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमी या नविन अकॅडमीची स्थापना केली.

💫 या नविन अकॅडमीमध्ये ९ तसेच १४ वर्षाखालील मुलांना आणि मुलींना क्रिकेटचे धडे गिरवण्याची संधी दिली जाणार आहे.

✨ मास्टर ब्लास्टरकडून सर्वोत्तम खेळाडूला १००टक्के स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
▫अकॅडमीमध्ये क्रिकेट सोबत अन्य खेळाचे मैदान उपलब्ध असणार आहे.
▫यामध्ये टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॉश कोर्ट्स आणि स्वीमिंग पूल अशा खेळांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers